भारत माता की जय।माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील वॉर्ड क्र. ६७ व वॉर्ड क्र. ६८ या डी. एन. नगर, जुहू वर्सोवा लिंक रोड मंडळामध्ये स्थानिक नागरिकांनी ‘तिरंगा रॅली’ चे आयोजन केले होते. समाजातील सर्व स्थरातील लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. मोठ्या प्रमाणावर भारतीय सरकार व भारतीय सेनेची स्थायिक नागरिकांनी व जनतेने पाठराखण केली.Read more