रक्तदान हेच श्रेष्ठदान!महाराष्ट्र राज्याचे धडाडीचे नेते, लाडके मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कूपर रुग्णालय, विलेपार्ले येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमात नागरिक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मोठ्या संख्येने रक्तदान केले. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे आणि देवतुल्य जनतेची सेवा घडावी, या हेतूने हा स्तुत्यRead more

