दादर येथील वसंत स्मृती येथे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. रवींद्र चव्हाण जी, राष्ट्रीय सरचिटणीस माननीय श्री. तरुण चुघ जी, माननीय श्री. भगवानदास सबनानी जी आणि माजी खासदार माननीय श्री. किरीट सोमय्या जी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक पार पडली. यावेळी भाजपचे ठाणे आणि कोकण विभागाचे सर्व प्रदेश पदाधिकारी, प्रदेश मोर्चा अध्यक्ष,Read more

