तुळशी हार गळा कासे पितांबर।आवडे निरंतर हेचि ध्यान॥आज माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभेतील वॉर्ड क्रमांक ७१, जूहू कोळीवाडा येथे देवशयनी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले व सर्वांना उत्तम आरोग्य लाभो अशी विठुरायाच्या प्रार्थना केली.यावेळी माझ्यासह माजी नगरसेवक अनिष मकवानी जी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते देखील उपस्थित होते.वारकरी संप्रदायाच्या या महान परंपरेत सहभागीRead more

