लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराचा सहभाग महत्त्वाचा!आज मी स्वतः भारत निवडणूक आयोगाच्या SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेत सहभागी होत ‘SIR Enumeration Form’ भरला आणि माझे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.या निमित्ताने माझे सर्व जागरूक नागरिकांना आणि मतदारांना नम्र आवाहन आहे:“आपल्या मतदानाचा पवित्र हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने या SIR प्रक्रियेतRead more

