दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जुहूगल्लीत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत मिळून योग्य तो मार्ग शोधला.या प्रसंगी माझ्यासह उपजिल्हाधिकारी श्री. नाळडकर, तहसीलदार श्री. तांबोळी, इतर अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. आपल्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रयत्न सतत सुरूRead more

