🗓️ २८ मार्च २०२५📍 गावदेवी मंदिर, अंधेरी पश्चिमआज मी माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्राचीन व पवित्र गावदेवी मंदिराला भेट दिली व देवीचे मनोभावे दर्शन घेतले. हे मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असून, परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुरू असलेल्या कामांचीही पाहणी केली.गावदेवी मंदिर परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि भाविकांसाठी सोयीस्कर व्हावा, यासाठी सुरू असलेल्या विकासकामांबाबत सविस्तर माहिती घेतली.Read more