आज दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार व महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय सी. पी. राधाकृष्णन जी यांनी भेट देऊन अभिवादन केले. या कार्यक्रमाला महामहिम राज्यपाल महोदयांसोबत उपस्थित राहिलो.यावेळी कॅबिनेट मंत्री मा. ॲड. आशिष शेलार जी, आमदार संजय उपाध्याय जी तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.Read more

