Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "ViksitMumbai" (Page 2)

उत्तर मध्य मुंबई वांद्रे पूर्व विधानसभेतील खेरवाडी मंडळाचे अध्यक्ष श्री विजय मिश्रा यांच्या घरी सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 6 December, 2025 | 0

उत्तर मध्य मुंबई वांद्रे पूर्व विधानसभेतील खेरवाडी मंडळाचे अध्यक्ष श्री विजय मिश्रा यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.या वेळेस त्यांच्या कुटुंबियांसोबत मनमोकळा संवाद साधत स्थानिक क्षेत्रातील विविध प्रश्न, विकासकामांची माहिती घेतली आणि सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक स्तरावर सविस्तर चर्चा केली.Read more

उत्तर मध्य मुंबई, वांद्रे पूर्व विधानसभेतील शासकीय वसाहत मंडळ अध्यक्षा श्रीमती स्नेहा तांबे यांच्या घरी सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 6 December, 2025 | 0

उत्तर मध्य मुंबई, वांद्रे पूर्व विधानसभेतील शासकीय वसाहत मंडळ अध्यक्षा श्रीमती स्नेहा तांबे यांच्या घरी सदिच्छा भेट देत त्यांच्या परिवाराशी संवाद साधला व उपस्थितांशी विभागातील विविध समस्या, विकासकामे आणि आगामी सामाजिक उपक्रमा विषयी संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.या भेटीतून संघटनात्मक दृष्टीकोन अधिक दृढ झाला सर्वांनी विकासासाठी एकत्रित कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.Read more

कुणबी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर मुंबईत मंथन; समाजोन्नतीसाठी एकजुटीचा निर्धार!

By admin | Blog | 0 comment | 6 December, 2025 | 0

कुणबी समाजाच्या विविध मागण्या, प्रलंबित प्रश्न आणि आगामी उपक्रमांवर सविस्तर संवाद साधण्यासाठी मुंबई येथील कुणबी समाजोन्नती संघ आणि कुणबी ज्ञाती गृह,परळ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहिलो.या बैठकीत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवणे, शैक्षणिक संधी वाढवणे, समाजाच्या ओळखीचा सन्मान जपणे आणि आगामी पिढ्यांसाठी मजबूत पायाभूत व्यवस्था निर्माण करणे याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यातRead more

उत्तर मध्य मुंबई वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळावा

By admin | Blog | 0 comment | 6 December, 2025 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर मध्य मुंबई वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.सदर बैठकीला माझ्यासह उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री वीरेंद्र म्हात्रेRead more

CA प्रतीक करपे यांच्या SASP Advisors LLP कार्यालयास सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 5 December, 2025 | 0

CA प्रतीक करपे यांच्या SASP Advisors LLP कार्यालयास सदिच्छा भेट देऊन उपस्थित टीम सोबत मनमोकळ्या चर्चा केल्या.व्यवसाय, कर प्रणाली आणि वित्तीय व्यवस्थापनाबाबत त्यांच्या टीमचे उत्कृष्ट कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.आपल्या व्यस्त व्यवसायातून जनसेवेस वेळ देणाऱ्या प्रतीक करपे सारख्या समर्पित आणि प्रामाणिक व्यक्ती आजच्या काळात अत्यंत दुर्मिळ आहेत.अशा निःस्वार्थ व्यक्तींमुळेच जनसेवा कार्य अविरत सुरू राहते.Read more

भ्रष्टाचारमुक्त बीएमसीकरता मुंबईकर भाजपासोबत…

By admin | Blog | 0 comment | 4 December, 2025 | 0

भ्रष्टाचारमुक्त बीएमसीकरता मुंबईकर भाजपासोबत…‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा’ या मोहिमेला मुंबईकरांनी न भूतो न भविष्यति असा अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून, महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यास प्रत्येक मुंबईकर सज्ज असल्याचे या मोहिमेद्वारे जनतेने स्पष्ट केले आहे.भाजपा मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या या मोहिमेत सुमारे 2.65 लाखांहून अधिक मुंबईकरांनी आपल्या स्वप्नातील मुंबईबद्दल मत नोंदवले आणि मोहिमेला आपला उत्स्फूर्तRead more

12

Recent Posts

  • प्रभाग क्रमांक क्र.७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती ममता यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.७० चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री अनिष मकवानी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१३२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती रितू तावडे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती तेजस्वी घोसाळकर यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१५२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती आशा मराठे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.११२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती साक्षी दळवी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ८१ च्या नवनिर्वाचित नगरसेविका केशरबेन पटेल आणि वॉर्ड क्र. ७६ चे नवनिर्वाचित नगरसेवक प्रकाश मुसळे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ५० चे नवनिर्वाचित नगरसेवक विक्रमराजपूत यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ८० च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती दिशा यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West