जे.व्ही.पी.डी फेडरेशनच्या वार्षिक दिवाळी संमेलनात उपस्थित राहून उपस्थितांना संबोधित केले तसेच देशाचे मा.पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी, राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे जी व उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वामध्ये देशात आणि महाराष्ट्रात झालेल्या क्रांतिकारक बदलांची माहिती दिली. यावेळी माझ्यासोबत भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Comment