जे.व्ही.पी.डी फेडरेशनच्या वार्षिक दिवाळी संमेलनात उपस्थित राहून उपस्थितांना संबोधित केले तसेच देशाचे पंतप्रधान मा.श्री. Narendra Modi जी, राज्याचे मुख्यमंत्री श्री. Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे जी व उपमुख्यमंत्री श्री. Devendra Fadnavis जी यांच्या नेतृत्वामध्ये देशात आणि महाराष्ट्रात झालेल्या क्रांतिकारक बदलांची माहिती दिली. यावेळी माझ्यासोबत भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Comment