काल छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर मुंबई येथे देशाचे आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजींचे विचार ऐकण्याचा, त्यांना डोळे भरून पाहण्याचा योग जुळून आला अन् क्षणभर जीवन सार्थकी लागल्याचा भास झाला. काल समस्त शिवतीर्थावर लोटलेली अमाप गर्दी मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची जाणीव झाली. ती अमाप गर्दी पाहून देशात तिसऱ्यांदा देखील मोदीजीच निवडून येतील याची मनाला पुरेपूर साक्ष पटली.
#andheriwest #ameetsatam #celebrateandheri
Leave a Comment