आज वॉर्ड क्र. 64 आणि 65 या परिसरामध्ये महायुतीचे उमेदवार मा. श्री. रवींद्र वायकर जी यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार फेरीत सहभागी झालो. मतदारांना महायुतीचे उमेदवार श्री रवींद्र वायकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. सदर प्रचारफेरीस जनतेने मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
#andheriwest #ameetsatam #celebrateandheri











Leave a Comment