उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघ महायुतीचे उमेदवार मा. श्री. रवींद्र वायकर जी यांच्या प्रचारार्थ अंधेरी पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक 67 येथे प्रचार फेरीत उपस्थित होतो. या प्रचार फेरीत स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी महायुतीचे उमेदवार श्री.रवींद्र वायकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करून मोदीजींचा 400 पार चा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार केला.
#andheriwest #ameetsatam #celebrateandheri











Leave a Comment