उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष श्री वीरेंद्र म्हात्रे जी यांच्यासह कुर्ला मंडळ अध्यक्ष भालेंद्र (दिपू) सिंह यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान भाजपा परिवारातील सर्व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधत, आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक चर्चा करण्यात आली.










Leave a Comment