आज झालावाड समाजाच्या अंधेरी शाखेचे उद्घाटन माझ्या हस्ते पार पडले. यावेळी माझ्यासमवेत समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. झालावाड समाजाची शाखा अंधेरीत सुरु झाल्याबद्दल मी या समाज बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन व्यक्त केले व सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
#AdarshNavaratriUtsav2024 #navratri2024 #navratri #CelebrateAndheri #NavratriBlessings #andheriwest #ameetsatam















Leave a Comment