



टाटा कंपाऊंड येथे माझ्या आमदार निधीतून तयार करण्यात आलेल्या महिला सक्षमीकरण केंद्राचे आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उद्घाटन झाले.
महिला बचत गटाच्या अध्यक्षा वृषालीताई जाधव यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वाखाली या ठिकाणी महिलांकरिता विविध कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबविले जातील.
Leave a Comment