Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#AndheriWest"

अंधेरी पश्चिमेतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती; परिशिष्ट-२ सुसूत्रीकरण शिबिराचे आयोजन!

By admin | Blog | 0 comment | 1 September, 2026 | 0

आपल्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील जुहू गल्ली, गिल्बर्ट हिल, गावदेवी, डोंगरी स्लम क्लस्टर योजनेला कार्यान्वित करण्याच्या दृष्टीकोनातून गावदेवी, डोंगरी व इतर सहकारी गृहनिर्माण संस्था झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजना (KW-1) अंतर्गत, माझ्या पुढाकाराने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) वतीने ‘परिशिष्ट-२ सुसूत्रीकरण शिबिराचे’ आयोजन करण्यात आले. या शिबिरास झोपुप्रा. चे सचिव श्री. दत्तात्रय नवले, सक्षम प्राधिकारी-३ डॉ. मोहन नळदकरRead more

नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य, अतिक्रमणमुक्त रस्त्यांसाठी ठोस पाऊल!

By admin | Blog | 0 comment | 30 July, 2026 | 0

किशोर कुमार गांगुली मार्ग, शिवाजीनगर नंबर १ येथील मुख्य व रहदारीच्या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येबाबत तातडीने तोडगा काढण्यासाठी स्थानिक नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या.रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमण लवकरात लवकर हटवून नागरिकांना आणि वाहतुकीला शिस्तबद्ध व मोकळा रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी रहिवाशांनी दिलेल्या निवेदनाची गांभीर्यानेRead more

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ – जानकीबाई हॉल, अंधेरी पश्चिम

By admin | Blog | 0 comment | 22 July, 2026 | 0

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियाना’ अंतर्गत अंधेरी (पश्चिम) येथील जानकीबाई हॉल येथे आयोजित विशेष शिबिरात उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना विविध क्षेत्रांतीलRead more

भाजपा अंधेरी पश्चिम विधानसभा संघटनात्मक बैठक!

By admin | Blog | 0 comment | 15 July, 2026 | 0

आज अंधेरी पश्चिम विधानसभेची संघटनात्मक बैठक पार पडली.यावेळी माझ्यासह प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक श्री. रोहन राठोड जी, नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी, नगरसेविका श्रीमती सुनीता मेहता जी,नगरसेविका श्रीमती सुधा सिंह जी, नगरसेवक श्री. अनिष मकवानी जी, नगरसेवक श्री. विठ्ठल बंदेरी जी, सरिता राजपुरे जी, मंडळ अध्यक्ष राजेश केकान तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चाRead more

शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक

By admin | Blog | 0 comment | 5 June, 2026 | 0

मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे जी, उपमहापौर श्री. संजय घाडी जी, माजी खासदार मा. श्री. किरीट सोमैया जी, प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक श्री. रोहन राठोड जी, नगरसेवक श्री. विठ्ठल बंदेरी जी, नगरसेवक श्री. रुपेश सावरकर जी, नगरसेविका सायली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आज शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या विविध समस्या आणि आधुनिकीकरणाबाबत प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक पारRead more

अंधेरी पश्चिमेत भव्य क्रिकेट स्पर्धेला उपस्थिती; तरुणाईचा उत्साह आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन

By admin | Blog | 0 comment | 30 May, 2026 | 0

अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे संघटक परमेश देवेंद्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवला. तरुणाईचा हा जल्लोष, मैदानातील ऊर्जा आणि खिलाडूवृत्ती खरोखरच कौतुकास्पद आहे. क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून तरुणांना हक्काचे व्यासपीठ मिळतेच, शिवाय खेळाडूंमध्ये एकजूट आणि शिस्तीची भावना निर्माण होते. या शानदार आयोजनाबद्दल परमेश देवेंद्र आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वकRead more

अंधेरी पश्चिम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा उत्साहात; समता, बंधुता व न्यायाचा संदेश

By admin | Blog | 0 comment | 17 April, 2026 | 0

अंधेरी (पश्चिम) येथील बौद्धनगर, ईर्ला ब्रिज येथे ‘बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. १५९’ व ‘पंचशील सांस्कृतिक केंद्र’ यांच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती सोहळ्यात सहभागी झालो. यावेळी भीमगीतांच्या सुरांनी आणि डॉ. बाबासाहेबांच्या विचारांच्या ऊर्जेने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. याप्रसंगी माझ्यासोबत नगरसेवक श्री. अनिष मकवानी, नगरसेवक श्री. दीपक कोतेकर, नरेश गमरेRead more

Site Visit to Proposed Kaka Baptista Bhavan Garden in Ward 71, Juhu Koliwada

By admin | Blog | 0 comment | 8 April, 2026 | 0

Visited the proposed site for Kaka Baptista Bhavan Garden in Ward 71, Juhu Koliwada. Along with me, Ward President Shri. Nilesh Gurav Ji was present during the visit.Read more

Reviewed Proposed Skill Development Centre at Azad Nagar; Focus on Youth Skill Empowerment

By admin | Blog | 0 comment | 8 April, 2026 | 0

Conducted a review of the proposed Skill Development Centre at Azad Nagar No. 3, Veera Desai Road, along with local corporator Shri. Vithal Bandheri and Mandal Mahamantri Shri. Sameer Satam.Read more

अंधेरी पश्चिम येथे ‘एड्युटेनमेंट पार्क’ प्रकल्पाच्या कामाचा आढावा; प्रत्यक्ष पाहणी व नियोजनावर चर्चा

By admin | Blog | 0 comment | 8 April, 2026 | 0

माझ्या अंधेरी (पश्चिम) येथे उभारण्यात येणाऱ्या ‘एड्युटेनमेंट पार्क’च्या (Edutainment Park) कामाचा आढावा घेण्यासाठी आज आर्किटेक्टसह प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून पाहणी केली. कामाची प्रगती आणि पुढील नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.Read more

123

Recent Posts

  • वडाळा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव!
  • वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘परिवर्तन दहीहंडी २०२६’मधून नशामुक्त महाराष्ट्राचा संकल्प!
  • वरळीकरांच्या हक्काची दहीहंडी २०२६ – उत्सवातून नशामुक्त महाराष्ट्राचा संदेश!
  • Janmashtami Celebrations at ISKCON Juhu – Divine Darshan & Sacred Abhishek!
  • विलेपार्ले पूर्व येथे भव्य दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात साजरा!
  • वाकोला, सांताक्रुझ येथे ‘रंग महाराष्ट्राचा’सह भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • ‘ॐकार गोविंदा पथक’च्या सराव शिबिराला सदिच्छा भेट दिली.
  • भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन!
  • अंधेरी पश्चिमेतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती; परिशिष्ट-२ सुसूत्रीकरण शिबिराचे आयोजन!

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West