रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे। रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नम:॥ प्रभू श्रीरामांच्या या मंगलमय श्लोकाने आणि जयघोषाने आज अवघी अंधेरी नगरी दुमदुमून गेली असून, ‘श्री राम नवमी अंधेरी उत्सव समिती’ व ‘कट्टर हिंदू संघटक’ आयोजित भव्य ‘श्री रामनवमी शोभायात्रा २०२६’ मध्ये सहभागी झालो. ‘कपासवाडी’ परिसरातून निघालेल्या या पवित्र सोहळ्यात भगवे ध्वज, पारंपारिक वाद्यांचा गजर आणि “गर्वRead more










