आज अंधेरी पश्चिम विधानसभेची संघटनात्मक बैठक पार पडली.
यावेळी माझ्यासह प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक श्री. रोहन राठोड जी, नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी, नगरसेविका श्रीमती सुनीता मेहता जी,नगरसेविका श्रीमती सुधा सिंह जी, नगरसेवक श्री. अनिष मकवानी जी, नगरसेवक श्री. विठ्ठल बंदेरी जी, सरिता राजपुरे जी, मंडळ अध्यक्ष राजेश केकान तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा केली. संघटन अधिक बळकट करणे आणि प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक दिशा व मार्गदर्शन यावेळी दिले.
सर्व पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सकारात्मक प्रतिसाद प्रेरणादायी होता. सामूहिक प्रयत्नांतूनच आपण उद्दिष्ट नक्की साध्य करू!














Leave a Comment