Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#TeamBJP"

ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक

By admin | Blog | 0 comment | 19 August, 2026 | 0

दादर येथील वसंत स्मृती येथे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. रवींद्र चव्हाण जी, राष्ट्रीय सरचिटणीस माननीय श्री. तरुण चुघ जी, माननीय श्री. भगवानदास सबनानी जी आणि माजी खासदार माननीय श्री. किरीट सोमय्या जी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक पार पडली. यावेळी भाजपचे ठाणे आणि कोकण विभागाचे सर्व प्रदेश पदाधिकारी, प्रदेश मोर्चा अध्यक्ष,Read more

‘संतुलन’ या सायबर मनोविज्ञानविषयक विशेष कार्यशाळेत सहभाग

By admin | Blog | 0 comment | 18 August, 2026 | 0

माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय श्री. आशिष शेलार जी यांच्या पुढाकाराने आयोजित ‘संतुलन’ या सायबर मनोविज्ञानविषयक विशेष कार्यशाळेत सहभाग घेतला. यावेळी भाजपचे विविध आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी सायबर मनोविज्ञान व डिजिटल माध्यमांच्या आधारे जनतेशी अधिक प्रभावीपणे कसे संवाद साधायचे, याविषयी सखोल चर्चा झाली. या प्रसंगी कॅबिनेट मंत्री माननीय श्री. आशिष शेलारRead more

नवनियुक्त कार्यकारिणीचा भव्य शुभारंभ, संघटन बळकटीकरणाचा संकल्प

By admin | Blog | 0 comment | 5 August, 2026 | 0

भाजपा गुजराती सेल, मुंबईच्या नवनियुक्त कार्यकारिणी व टीमची अधिकृत घोषणा आज भव्य सोहळ्यात पार पडली. या कार्यक्रमाला उपस्थित राहून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने आणि ‘एकता, सेवा, समर्पण, टीम भावना’ या सूत्रांचा अवलंब करत मुंबईतील गुजराती समाज भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा राहिला आहे. ‘विकसितRead more

भाजयुमो मुंबई संघटनात्मक बैठक

By admin | Blog | 0 comment | 3 August, 2026 | 0

भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) मुंबईच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज संघटनात्मक बैठक संपन्न झाली. मुंबईमध्ये संघटनात्मक कार्य अधिक विस्तारणे आणि युवाशक्तीच्या जोरावर आगामी कार्यपद्धती व रणनीती आखण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या प्रसंगी BJYM मुंबई अध्यक्ष श्री. दीपक सिंह, भाजपा मुंबई सचिव, नगरसेवक श्री. प्रतीक कर्पे जी, नगरसेवक श्री. तजिंदर सिंग तिवाना जी, यांच्यासह युवा मोर्चाचे सर्वRead more

भाजपा मुंबई संघटनात्मक बैठक

By admin | Blog | 0 comment | 30 July, 2026 | 0

अखिल भारतीय सह संघटन मंत्री माननीय श्री. शिवप्रकाशजी यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बैठक पार पडली असून आगामी कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपा मुंबई महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी जी, श्री. राजेश शिरवडकर जी, श्री. विनोद शेलार जी, जिल्हाध्यक्ष श्री. नीरज उभारे जी, श्री. वीरेंद्र म्हात्रे जी, श्री. दीपक दळवी जी, श्रीमती शलाकाताई साळवी, मुंबईच्या महापौरRead more

वसंत स्मृती, दादर येथे मुंबई भाजप संघटनात्मक बैठक; आगामी कार्य व विस्तारावर सविस्तर चर्चा

By admin | Blog | 0 comment | 18 May, 2026 | 0

मुंबईतील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी आज दिनांक १८ मे २०२६ रोजी भाजपा मुंबई कार्यालयात (वसंत स्मृती, दादर पूर्व) एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण बैठकीला भाजपा मुंबईचे सरचिटणीस श्री. राजेश शिरवडकर जी, भाजपा मुंबईचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, भाजपा मुंबईचे सरचिटणीस श्रीमती श्वेता परुळकरRead more

मुंबई भाजपाची संघटनात्मक बैठक संपन्न; आगामी रणनीती व पक्षविस्तारावर सविस्तर चर्चा

By admin | Blog | 0 comment | 11 May, 2026 | 0

आज मुंबई भाजपाची संगठनात्मक बैठक पार पडली असून आगामी राजकीय रणनीती आणि पक्ष विस्तारावर सविस्तर चर्चा केली. या बैठकीला मुंबईतील सर्व भाजप जिल्हाध्यक्ष, मुंबई भाजप महामंत्री व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने घेतलेले लोकहितकारी निर्णय आणि मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील विकासकामे प्रत्येक घराघरातRead more

संघटनात्मक बळकटीसाठी भाजपा मुंबईच्या नवनियुक्त टीमची विशेष बैठक संपन्न

By admin | Blog | 0 comment | 14 March, 2026 | 0

॥ संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वपूर्ण बैठक ॥ भाजपा मुंबई कार्यालय, ‘वसंत स्मृती’, दादर (पूर्व) येथे भारतीय जनता पार्टी, मुंबईच्या आगामी उपक्रमांचे नियोजन आणि संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने आज नवनियुक्त मुंबई टीमच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत भाजपा मुंबईचे सरचिटणीस श्री. राजेश शिरवडकर जी, भाजपा मुंबईचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, भाजपा मुंबईचे सरचिटणीसRead more

वसंत स्मृती, दादर येथे भाजपा मुंबई कोअरकमिटीची बैठक अध्यक्ष मा. ॲड. आशिष शेलारजींच्या उपस्थितीत संपन्न झाली

By admin | Blog | 0 comment | 7 May, 2025 | 0

भाजपा मुंबई कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई भाजपा अध्यक्ष व कॅबिनेट मंत्री Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार जी यांच्या उपस्थितीत दादर येथील वसंत स्मृती, भाजपा कार्यालयात पार पडली. या बैठकीत मी सहभागी झालो.या बैठकीला आ. श्री Pravin Darekar – प्रविण दरेकर जी, माजी खासदार Gopal Shetty जी, आ. श्री Atul Bhatkhalkar जी, आ.Read more

भाजपाचा संघटन पर्व – नव्या जबाबदाऱ्या, नव्या ऊर्जा!

By admin | Blog | 0 comment | 14 April, 2025 | 0

संघटनशक्ती हीच विजयाची गुरुकिल्ली आहे!संघटन पर्व अंतर्गत मंडळ व वॉर्ड स्तरावरील पदाधिकाऱ्यांची नवनियुक्ती व सक्रिय सभासद नोंदणीसारख्या महत्वाच्या संघटनात्मक उपक्रमांचा भाजपाने प्रारंभ केला असून या पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले.सदर बैठक राष्ट्रीय सह संघटन मंत्री मा. श्री. शिवप्रकाश जी, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण जी, भाजपा मुंबईचे अध्यक्षRead more

12

Recent Posts

  • Advancing Green Investments & Sustainable Development
  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक
  • श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात!
  • ‘संतुलन’ या सायबर मनोविज्ञानविषयक विशेष कार्यशाळेत सहभाग
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
  • स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्षानिमित्त मुंबईकरांतर्फे आयोजित भव्य तिरंगा यात्रेत देशभक्तीचा अभूतपूर्व जल्लोष!
  • भाजपा सांस्कृतिक आघाडी, मुंबईच्या वतीने आयोजित ‘गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेस’ उपस्थित
  • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांना मुंबई विमानतळावर स्नेहपूर्ण निरोप!
  • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांचे मुंबईत उत्साहपूर्ण स्वागत

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West