महायुतीचे उमेदवार मा. श्री. रवींद्र वायकर जी यांच्या प्रचारार्थ ‘जानकी कुटीर’ या ठिकाणी नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस माझ्यासह श्री. रवींद्र वायकर जी यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना देशाचे आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पतंप्रधान करण्यासाठी रवींद्र वायकर यांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान करण्याचे आवाहन मी उपस्थितांना केले.
#andheriwest #ameetsatam #celebrateandheri









Leave a Comment