



संघटनशक्ती हीच विजयाची गुरुकिल्ली आहे!
संघटन पर्व अंतर्गत मंडळ व वॉर्ड स्तरावरील पदाधिकाऱ्यांची नवनियुक्ती व सक्रिय सभासद नोंदणीसारख्या महत्वाच्या संघटनात्मक उपक्रमांचा भाजपाने प्रारंभ केला असून या पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले.
सदर बैठक राष्ट्रीय सह संघटन मंत्री मा. श्री. शिवप्रकाश जी, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण जी, भाजपा मुंबईचे अध्यक्ष मा. श्री. आशिष शेलार जी, भाजपा आमदार मा. श्री. मंगलप्रभात लोढा जी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
सदर बैठकीला भाजपाच्या आमदार तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सहभागी झालो.
संघटन हीच आपल्या पक्षाची ताकद असून, कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्ष पुढे जात आहे. अशा बैठका ही एक नवी ऊर्जा देणाऱ्या ठरतात आणि पक्षाच्या कार्यपद्धतीला अधिक मजबूत करतात.
Leave a Comment