सोनियाची उगवली सकाळ
जन्मास आले भीम बाळ.
सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या जयंतीनिमित्त अंधेरी पश्चिम परिसरातील बौद्ध नगर, न्यू संगम सोसायटी, जुहू डायमंड सोसायटी, भारत नगर तसेच विनायक टॉवर अशा सर्व ठिकाणी जाऊन ध्वजारोहण केले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अर्पण केली.
#andheriwest #ameetsatam #celebrateandheri #AmbedkarJayanti










Leave a Comment