काल महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ संभाजी शिंदे जी यांनी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी उत्तर-पश्चिम जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपल्या मार्गदशनाच्या माध्यमातून नवी ऊर्जा प्रदान करण्यात आली. यावेळी माझ्यासह मा. खासदार श्री. गजानन कीर्तिकर जी, मा.आमदार श्रीमती विद्या ठाकूर जी, मा. माजी खासदार श्री. संजय निरुपम जी, मा. मनसे नेत्या श्रीमती शालिनी ठाकरे जी, शिवसेना उपनेत्या कला शिंदे जी तसेच महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#andheriwest #ameetsatam #celebrateandheri











Leave a Comment