🪷 तुमची आमची भाजपा सर्वांची 🪷
आज प्रभाग क्रमांक ९ मधील काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीमती श्वेताताई कोरगांवकर यांनी हजारो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. यावेळी पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना भाजपाचे ध्येय, उद्दिष्टे आणि धोरणांबाबत माहिती देत पुढील वाटचालीसाठी सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रवेश सोहळ्याला माझ्यासह भाजपा मुंबई सचिव श्री प्रतीक कर्पे जी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.










Leave a Comment