गणपती बाप्पा मोरया ![]()
आज विनायक चतुर्थीच्या पावन निमित्ताने श्री सिद्धिविनायक मंदिर येथे जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले व सर्व मुंबईकरांच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक प्रार्थना केली.
यावेळी भाजपा मुंबईचे सरचिटणीस तसेच सिद्धिविनायक मंदिरचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी जी, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टी श्री. जितेंद्र राऊत जी तसेच नगरसेवक प्रतीक कर्पे देखील उपस्थित होते.
गणरायाच्या आशीर्वादाने मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनसेवेसाठी अधिक ताकदीने कार्य करत राहण्याचा संकल्प यावेळी दृढ केला.











Leave a Comment