नवरात्री सणाचे औचित्य साधून मी आज वॉर्ड क्र. 71 मधील जुहू सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळाला भेट दिली. या मंडळात विराजमान देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी माझ्यासोबत माजी नगरसेवक अनिष नवल मकवानी, वॉर्ड अध्यक्ष निलेश गुरव, स्थानिक नेते अनिल पाटील, मंडळाचे पदाधिकारी व स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच उपस्थितांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
#navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheri












Leave a Comment