उत्तर पश्चिम मुंबई, जोगेश्वरी पूर्व विधानसभा, लिंक रोड मंडळ अध्यक्ष श्री वैभव हेगीष्टे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या कुटुंबियांशी मनमोकळा संवाद साधला.
सदर प्रसंगी उपस्थित नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी स्थानिक प्रश्न, विकास कामं आणि आगामी सामाजिक उपक्रमांबाबत संघटनात्मक विषयांवर चर्चा केली.











Leave a Comment