



आज माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसांघातील कामगार नगर येथील मैदानाला भेट दिली असून यावेळी माझ्यासह माजी नगरसेवक रोहन राठोड जी, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानीय नागरिक उपस्थित होते.
येथे क्रीडा शिबिरे, फिटनेस सत्रे आणि इतर उपक्रम राबवण्यात येतील, जेणेकरून आपली पुढील पिढी अधिक सक्षम आणि स्वस्थ होईल.
Leave a Comment