घर चलो अभियानांतर्गत अंधेरी पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक ७० मधील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुखांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांना जनतेसोबत संवाद साधण्यासाठी, जनतेच्या समस्या समजून घेण्यासाठी मार्गदर्शन केले. याबरोबरच मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जींच्या नेतृत्वात सुरु असलेल्या केंद्र सरकारच्या सर्व योजनांविषयीची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुखांना प्रोत्साहित केले.
#andheriwest #ameetsatam #celebrateandheri











Leave a Comment