

जुहू वॉर्ड क्र. 69 मध्ये अविनाश बायकर यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात सहभागी झालो.
यावेळी उपस्थित सर्व गोविंदांचा आणि बालगोपाळांचा उत्साह वाढवला तसेच उत्तम आयोजनाबद्दल अविनाश बायकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक कौतुक केले.
गोविंदांचा जयघोष आणि प्रचंड उत्साह अनुभवताना पुन्हा एकदा जाणवलं – ही आपली संस्कृती, आपली ऊर्जा आणि आपली परंपरा आहे.







Leave a Comment