दक्षिण मुंबई कुलाबा विधानसभा कफ परेड मंडळ अध्यक्ष श्री प्रमोदसिंह पिंकी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व त्यांच्या परिवाराशी संवाद साधला.
यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.










Leave a Comment