जल्लोष विजयाचा…
काल नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील देदीप्यमान यशाबद्दल आयोजित करण्यात आलेल्या विजयाच्या जल्लोषात सहभागी झालो. मुंबईतील मतदार बंधू-भगिनींच्या आशीर्वादाने लवकरच मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकणार असून, या विजयाच्या माध्यमातून मुंबईची प्रगती अधिक वेगाने होणार आहे.
कालच्या या विजयोत्सवात मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण जी, कॅबिनेट मंत्री तसेच निवडणूक प्रभारी मा. श्री. आशिष शेलार जी, विधानपरिषद सदस्या मा. श्रीमती पंकजाताई मुंडे, आमदार श्री. प्रसाद लाड, भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ तसेच इतर अनेक मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












Leave a Comment