दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ 🌼🌼
शारदीय नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने अंधेरी पश्चिम येथील भाजपा कार्यकर्त्याच्या घरी भेट दिली तसेच देवीचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. यावेळी मातेकडे सर्वांच्या सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.
#navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheri



Leave a Comment