आई भवानीचा उदो !
अंधेरी पश्चिम स्थित वॉर्ड क्रमांक ६४ मधील एस. व्ही. रोड मधील बाल जागृत मित्र मंडळ द्वारे आयोजित नवरात्री उत्सवाला उपस्थित राहून देवी मातेचे दर्शन घेतले आणि सर्वांना नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
#navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheri











Leave a Comment