Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

पर्यावरण दिनानिमित्त जुहूमध्ये वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम

    Home Blog पर्यावरण दिनानिमित्त जुहूमध्ये वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम
    NextPrevious

    पर्यावरण दिनानिमित्त जुहूमध्ये वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम

    By admin | Blog | 0 comment | 5 June, 2025 | 0

    🌱 चला, मिळून हरित मुंबई घडवूया!
    जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, आज जुहू येथील पुष्पा नर्सी उद्यान तसेच, गुलमोहर लेआऊट येथे बीएमसी आणि एनडीआरएफच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
    या उपक्रमात माझे मित्र तसेच प्रसिद्ध फिल्ममेकर अशोक पंडित जी, माजी नगरसेविका श्रीमती सुधा सिंह जी, वॉर्ड ऑफिसर डीएमसी झोन ३, नीता बाजपेयी, महेजबीन बरवानी, मंडळ अध्यक्ष, महानगरपालिका आणि एनडीआरएफचे अधिकारी, स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींसह उपस्थित राहिलो.
    आज लावलेली प्रत्येक रोपटी आपल्या भविष्यासाठी दिलेली हिरवी शपथ आहे- स्वच्छ हवा, हिरवे शहर आणि निरोगी पृथ्वी यासाठी.
    🌱 Let’s come together to build a Greener Mumbai!
    On the occasion of #WorldEnvironmentDay, a tree plantation drive was conducted today at Pushpa Narsee Park and Gulmohar Layout, Juhu, organized by BMC and NDRF.
    I had the privilege of attending this initiative along with my friend and renowned filmmaker Ashoke Pandit ji, former corporator Smt. Sudha Singh ji, Ward Officer- DMC Zone 3, Neeta Bajpai, Mahezabeen Barvani, Mandal President, officials from the Municipal Corporation and NDRF, residents, and fellow environmental enthusiasts.
    Each sapling we planted today is a green promise to our future- for cleaner air, greener cities, and a healthier planet.

    #AmeetSatam, #AndheriWest, #GreenMumbai, #PlantATree, #SaveThePlanet, #TreePlantation, #WorldEnvironmentDay, #जागतिकपर्यावरणदिन, #वृक्षारोपण

    admin

    More posts by admin

    Related Posts

    • प्रभाग क्र.२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती तेजस्वी घोसाळकर यांनी घेतली सदिच्छा भेट

      By admin | 0 comment

      मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती तेजस्वी घोसाळकर यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान प्रभागातील सर्वांगीण विकास तसेच नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला. तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदनRead more

    • प्रभाग क्र.१७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी घेतली सदिच्छा भेट

      By admin | 0 comment

      मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.१७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान प्रभागातील सर्वांगीण विकास तसेच नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला. तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदनRead more

    • प्रभाग क्र.१३२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती रितू तावडे यांनी घेतली सदिच्छा भेट

      By admin | 0 comment

      मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.१३२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती रितू तावडे यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान प्रभागातील सर्वांगीण विकास तसेच नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला. तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदनRead more

    • प्रभाग क्र.७० चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री अनिष मकवानी यांनी घेतली सदिच्छा भेट

      By admin | 0 comment

      मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.७० चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री अनिष मकवानी यांनी माझी सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान प्रभागातील सर्वांगीण विकास तसेच नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला. तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.Read more

    • प्रभाग क्रमांक क्र.७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती ममता यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट

      By admin | 0 comment

      मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक क्र.७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती ममता यादव जी यांनी माझी सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान प्रभागातील सर्वांगीण विकास तसेच नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला. तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वकRead more

    Leave a Comment

    Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    NextPrevious

    Recent Posts

    • प्रभाग क्रमांक क्र.७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती ममता यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट
    • प्रभाग क्र.७० चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री अनिष मकवानी यांनी घेतली सदिच्छा भेट
    • प्रभाग क्र.१३२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती रितू तावडे यांनी घेतली सदिच्छा भेट
    • प्रभाग क्र.१७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी घेतली सदिच्छा भेट
    • प्रभाग क्र.२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती तेजस्वी घोसाळकर यांनी घेतली सदिच्छा भेट
    • प्रभाग क्र.१५२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती आशा मराठे यांनी घेतली सदिच्छा भेट
    • प्रभाग क्र.११२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती साक्षी दळवी यांनी घेतली सदिच्छा भेट
    • प्रभाग क्र. ८१ च्या नवनिर्वाचित नगरसेविका केशरबेन पटेल आणि वॉर्ड क्र. ७६ चे नवनिर्वाचित नगरसेवक प्रकाश मुसळे यांनी घेतली सदिच्छा भेट
    • प्रभाग क्र. ५० चे नवनिर्वाचित नगरसेवक विक्रमराजपूत यांनी घेतली सदिच्छा भेट
    • प्रभाग क्र. ८० च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती दिशा यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट

    Video

    Facebook

    Ameet Satam

    Twitter

    Tweets by @AmeetSatam

    Contact Info

    BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

    Email: ameetsatam@yahoo.com

    Powered By Trivoli Digital Private Limited
    • Home
    • Profile
    • Achievements
    • Portfolio
      • Gallery
      • Videos
    • Events
    • News
      • Latest News
      • Press Release
    • Contact Us
      • Contact Us
    Ameet Satam – MLA Andheri West