उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मा. श्री. रवींद्र वायकर जी यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी नाना नानी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत उपस्थित नागरिकांना आवाहन केले. यावेळी मी उपस्थितांना देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या स्वप्नातील विकसित भारताचे ध्येय सत्यात उतरवण्यासाठी धनुष्यबाणाचे बटण दाबण्याचे आवाहन केले.
#andheriwest #ameetsatam #celebrateandheri











Leave a Comment