मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १६४ चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री. हरीश भांदिर्गे जी यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान प्रभागातील सर्वांगीण विकास तसेच नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला. तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
यावेळी भाजपा मुंबईचे महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी जी उपस्थित होते.








Leave a Comment