प्रभाग ६४ व ६५ मधील नागरिकांसोबत ‘सिटिझन्स मीट’ पार पडली. यावेळी प्रभाग ६४च्या उमेदवार सौ. सरिता राजपूरे, प्रभाग ६५चे उमेदवार श्री. विठ्ठल बंधेरी, समीर साटम तसेच इतर पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत स्थानिक प्रश्न, सुरक्षितता, विकासाच्या प्राधान्यक्रमांवर तसेच पुढील वाटचालीबाबत सखोल व सकारात्मक चर्चा झाली.
या प्रसंगी वॉर्ड क्र. ६४ ला ‘खान’ आणि वॉर्ड क्र. ६५ ला ‘हैदर’ यांनी घेरले असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे तमाम आंबोलीकर, जोगेश्वरीकर व अंधेरी पश्चिमेतील नागरिकांनी या ‘खान’ आणि ‘हैदर’पासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी महायुतीला मतदान करावे, अशी जाणीव करून देण्यात आली. तसेच हिंदुत्वाचा भगवा झेंडा अभिमानाने फडकवण्यासाठी आणि हिंदुत्वाच्या भगव्याची शान राखण्यासाठी नागरिकांना विनंती करण्यात आली.













Leave a Comment