मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात भाजपा महाराष्ट्र प्रदेश निवडणूक प्रभारी मा. श्री. भूपेंद्र यादव जी, सहप्रभारी मा. श्री.अस्विनी वैष्णव जी आणि राज्याचे मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई भाजपा कोअर मीटिंग संपन्न झाली. यावेळी भाजपाचे वरीष्ठ नेते, आमदार यांच्यासह उपस्थितीत राहिलो. पक्ष संघटन आणि येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली.
#andheriwest #ameetsatam #celebrateandheri











Leave a Comment