आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई भाजपा भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.
या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी दक्षिण मंबई जिल्हा अध्यक्ष श्रीमती शलाकाताई साळवी, भाजपा मुंबईचे महामंत्री श्री. गणेश खणकर जी, माजी नगरसेविका श्रीमती सुरेखा लोखंडे, दक्षिण मुंबईचे महामंत्री श्री राजेश मिश्रा जी, दक्षिण मुंबईचे महामंत्री श्री. श्री नितीन बनकर जी, भायखळा विधानसभा निवडणूक प्रमुख श्री रोहिदास लोखंडे जी, दक्षिण मुंबईचे महामंत्री श्री प्रशांत जगताप जी व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.













Leave a Comment