ॐ मनः सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः
मनाला सामर्थ्य देणाऱ्या परमपूज्य अनिरुद्ध बापूंची भेट घेण्याचा योग आला.
आध्यात्मिक ऊर्जा, सकारात्मकता आणि अंतःप्रेरणा देणारी ही भेट मनाला नवीन प्रेरणा आणि शांती प्रदान करणारी ठरली. बापूंच्या मार्गदर्शनातून सेवाभाव, सद्भाव आणि समाजकार्याच्या वाटचालीत आणखी बळ मिळाले.










Leave a Comment