आज महालक्षमी मंडळ अध्यक्ष कुमारी. कोमल सकपाळ यांच्या घरी दक्षिण मुंबई अध्यक्षा श्रीमती. शलाकाताई साळवी यांच्यासह सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान भाजपा परिवारातील सर्व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधत, आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक चर्चा करण्यात आली.








Leave a Comment