

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वसंत स्मृती, दादर येथे मुंबई भाजपा अध्यक्ष व राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा मुंबईची महत्वपूर्ण विशेष बैठक पार पडली.
या बैठकीला भाजपाच्या इतर आमदारांसोबत उपस्थित राहिलो.







Leave a Comment