मुंबईच्या प्रगतीला आधुनिकतेची जोड देत आज अंधेरी पश्चिम मतदारसंघातील एका महत्त्वाच्या टप्प्याचे लोकार्पण संपन्न झाले.राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री मा. श्री. ज्योतिरादित्यजी शिंदे यांच्या शुभहस्ते ‘जन सेवा कनेक्ट’ प्रकल्पांतर्गत ‘नूतनीकृत भविष्यसज्ज अंधेरी आर.एस. टपाल कार्यालयाचे’ भव्य उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले.देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या ‘डिजिटल इंडिया’Read more










