आज अटल स्मृती उद्यान, बोरिवली पश्चिम येथे मुंबई उपनगर पत्रकार संस्था आयोजित ‘लिट्टी चोखा’ स्नेह मिलन ससमारंभ २०२६ कार्यक्रमास उपस्थित राहिलो.यावेळी पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करणाऱ्या पत्रकार बांधवांसोबत ‘लिट्टी चोखा’चा आस्वाद घेतला.या स्नेहमिलन कार्यक्रमात माझ्यासह आमदार श्री संजय उपाध्याय जी,आमदार श्री मुर्जी पटेल जी, भाजपा मुंबई सरचिटणीस आचार्य श्री पवन त्रिपाठी जी आणि मुंबई उपनगर पत्रकार संस्थेचे सदस्य उपस्थित होते.














Leave a Comment