।। जय स्वामीनारायण ।।
आज दादर येथील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी प्रभूंचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी भगवंताची विधिवत अभिषेक करून शुभाशीर्वाद प्राप्त केले आणि समस्त जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली









Leave a Comment