“पालकमंत्री आपल्या भेटीला” या उपक्रमांतर्गत मुंबई उपनगराचे पालकमंत्री व राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा जी यांनी आज के पश्चिम विभाग कार्यालयास भेट देऊन नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या व निराकरण केले. याप्रसंगी माझ्यासोबत आमदार श्रीमती. भारती लव्हेकर जी, नगरसेवक रोहन राठोड जी, नगरसेवक श्री. अनीश मकवाणी जी, नगरसेविका श्रीमती. सुधा सिंह जी तसेच के पश्चिम विभागाचे अधिकारी, भाजपा पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
Leave a Comment