Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Attended the program “Palak Mantri Aaplya Bhetila”

    Home Blog Attended the program “Palak Mantri Aaplya Bhetila”
    NextPrevious

    Attended the program “Palak Mantri Aaplya Bhetila”

    By admin | Blog | 0 comment | 2 November, 2022 | 0

    “पालकमंत्री आपल्या भेटीला” या उपक्रमांतर्गत मुंबई उपनगराचे पालकमंत्री व राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा जी यांनी आज के पश्चिम विभाग कार्यालयास भेट देऊन नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या व निराकरण केले. याप्रसंगी माझ्यासोबत आमदार श्रीमती. भारती लव्हेकर जी, नगरसेवक रोहन राठोड जी, नगरसेवक श्री. अनीश मकवाणी जी, नगरसेविका श्रीमती. सुधा सिंह जी तसेच के पश्चिम विभागाचे अधिकारी, भाजपा पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

     

    May be an image of 9 people, people standing and flower

    May be an image of 13 people, people standing and indoor

    May be an image of 6 people, people standing, people sitting and indoor

    May be an image of 13 people, people sitting, people standing and indoor

    May be an image of 6 people, people standing, flower and indoor

    May be an image of 7 people, people sitting and people standing

     

    Ameet Satam, Ameet Satam Andheri, Ameet Satam BJP, Ameet Satam MLA, Ameet Satam News

    admin

    More posts by admin

    Related Posts

    • प्रभाग क्र.२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती तेजस्वी घोसाळकर यांनी घेतली सदिच्छा भेट

      By admin | 0 comment

      मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती तेजस्वी घोसाळकर यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान प्रभागातील सर्वांगीण विकास तसेच नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला. तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदनRead more

    • प्रभाग क्र.१७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी घेतली सदिच्छा भेट

      By admin | 0 comment

      मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.१७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान प्रभागातील सर्वांगीण विकास तसेच नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला. तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदनRead more

    • प्रभाग क्र.१३२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती रितू तावडे यांनी घेतली सदिच्छा भेट

      By admin | 0 comment

      मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.१३२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती रितू तावडे यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान प्रभागातील सर्वांगीण विकास तसेच नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला. तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदनRead more

    • प्रभाग क्र.७० चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री अनिष मकवानी यांनी घेतली सदिच्छा भेट

      By admin | 0 comment

      मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.७० चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री अनिष मकवानी यांनी माझी सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान प्रभागातील सर्वांगीण विकास तसेच नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला. तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.Read more

    • प्रभाग क्रमांक क्र.७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती ममता यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट

      By admin | 0 comment

      मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक क्र.७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती ममता यादव जी यांनी माझी सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान प्रभागातील सर्वांगीण विकास तसेच नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला. तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वकRead more

    Leave a Comment

    Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    NextPrevious

    Recent Posts

    • प्रभाग क्रमांक क्र.७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती ममता यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट
    • प्रभाग क्र.७० चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री अनिष मकवानी यांनी घेतली सदिच्छा भेट
    • प्रभाग क्र.१३२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती रितू तावडे यांनी घेतली सदिच्छा भेट
    • प्रभाग क्र.१७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी घेतली सदिच्छा भेट
    • प्रभाग क्र.२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती तेजस्वी घोसाळकर यांनी घेतली सदिच्छा भेट
    • प्रभाग क्र.१५२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती आशा मराठे यांनी घेतली सदिच्छा भेट
    • प्रभाग क्र.११२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती साक्षी दळवी यांनी घेतली सदिच्छा भेट
    • प्रभाग क्र. ८१ च्या नवनिर्वाचित नगरसेविका केशरबेन पटेल आणि वॉर्ड क्र. ७६ चे नवनिर्वाचित नगरसेवक प्रकाश मुसळे यांनी घेतली सदिच्छा भेट
    • प्रभाग क्र. ५० चे नवनिर्वाचित नगरसेवक विक्रमराजपूत यांनी घेतली सदिच्छा भेट
    • प्रभाग क्र. ८० च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती दिशा यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट

    Video

    Facebook

    Ameet Satam

    Twitter

    Tweets by @AmeetSatam

    Contact Info

    BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

    Email: ameetsatam@yahoo.com

    Powered By Trivoli Digital Private Limited
    • Home
    • Profile
    • Achievements
    • Portfolio
      • Gallery
      • Videos
    • Events
    • News
      • Latest News
      • Press Release
    • Contact Us
      • Contact Us
    Ameet Satam – MLA Andheri West